टुडे ३ स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे ३ स
टुडे ३ स

टुडे ३ स

sakal_logo
By

विकास चौधरी 02482
वरूण पटेल 02480
स्वरूप पाटील 02481

‘सिम्बॉलिक’चा दहावीचा निकाल शंभर टक्के
शिरोली पुलाची : येथील सीबीएसई मान्यताप्राप्त सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल सलग चौथ्या वर्षी शंभर टक्के लागला. स्कूलचे गुणानुक्रमे पहिले विद्यार्थी असे (कंसात गुण): विकास चौधरी (९७.८), वरूण पटेल व स्वरूप पाटील (९४.६०), आलिया गवाणे (९३.८), मृणाल उगळे (९३ ). विद्यार्थ्यांना प्राचार्या गीता पाटील यांचे मार्गदर्शन तर संस्थाध्यक्ष गणपतराव पाटील व मृणाल पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Srp22b02097 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..