संकल्प माध्यमिक विद्यालयात माता पालक मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संकल्प माध्यमिक विद्यालयात माता पालक मेळावा
संकल्प माध्यमिक विद्यालयात माता पालक मेळावा

संकल्प माध्यमिक विद्यालयात माता पालक मेळावा

sakal_logo
By

‘संकल्प’मध्ये माता पालक मेळावा
सानेगुरुजी वसाहत ः ‘हर घर तिरंगा’ या कार्यक्रमांतर्गत राजोपाध्येनगरमधील संकल्प माध्यमिक विद्यालयात आज माता पालक मेळावा झाला. अध्यक्षस्थानी अनिता पाटील होत्या. यावेळी महिलांसाठी उखाणे, गीत गायन, झिम्मा-फुगडी, पारंपरिक गीते स्पर्धांचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते सादर केली. उत्तरा चांदम, प्रांजली यादव, गायत्री मुंज, भाग्यश्री सुतार, सध्या पिलावरे, स्मिता गोखले, सविता मुंज, वैष्णवी हांडे, सारिका चव्हाण, दर्शना पोवार, दीक्षा बोडके, श्रुती घोलकर, श्रेया पाटील, सरला चांदम यांनी सहभाग घेतला. सुषमा सुतार यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Ssh22a00131 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..