नाना पाटील नगरमध्ये बक्षीसे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाना पाटील नगरमध्ये बक्षीसे वाटप
नाना पाटील नगरमध्ये बक्षीसे वाटप

नाना पाटील नगरमध्ये बक्षीसे वाटप

sakal_logo
By

नाना पाटील नगरमध्ये बक्षिसे वाटप
साने गुरुजी वसाहत : क्रांतिसिंह नाना पाटील नगरमध्ये नवरात्रीत स्वेच्छेने दांडीया खेळणाऱ्या महिलांना महालक्ष्मी ग्रुप रेणुका भक्त मंडळाच्या संयोजिका शोभा विभूते यांच्यातर्फे लकी ड्रॉ द्वारे वस्तू बक्षीस स्वरुपात दिल्या. गजानन विभूते यांनी मार्गदर्शन केले. पूजा बाबर, सपना पोरलेकर, सुमन कांबळे, लता कांबळे, सुमन पोरलेकर बक्षिसाच्या मानकरी ठरल्या. शुभ्रा मस्के हिला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. या वेळी रुपाली ओतारी, अर्चना मिरजे, माधुरी विभूते, मजिदा तहसीलदार, हर्षदा पोरलेकर, भारती माने, वंदना चाळसकर, प्रेरणा माने, माजीदा तहसीलदार, सीमा कांबळे, सुरेखा आंबेकर, सोनू कांबळे, रेहाना पठाण, किरण कांबळे उपस्थित होत्या. प्रशांत विभूते यांनी आभार मानले.