संतोष कॉलनीत दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संतोष कॉलनीत दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम
संतोष कॉलनीत दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम

संतोष कॉलनीत दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम

sakal_logo
By

संतोष कॉलनीत
विविध कार्यक्रम

सानेगुरुजी वसाहत, ता.५ ः संतोष कॉलनीतील दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विठू माऊली महिला भजनी मंडळ, सानेगुरुजी महिला भजनी मंडळ, स्वर गंगा महिला भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे बुधवारी (ता.७) सकाळी ८ वा. मोहनराव कोंडुस्कर यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात येईल. माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले, विशाल दिंडोर्ले व कृष्णात साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ६ वाजून ०१ मिनिटांनी दत्त जन्मोत्सव होईल. त्यानंतर महाप्रसाद होईल.