कर्मवीर स्कूलमध्ये महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मवीर स्कूलमध्ये महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी
कर्मवीर स्कूलमध्ये महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी

कर्मवीर स्कूलमध्ये महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी

sakal_logo
By

मॉडर्न संस्थेत गांधी जयंती
सानेगुरुजी वसाहत ता. ३० ः फुलेवाडी रिंग रोड येथील मॉडर्न शिक्षण संस्थेच्या शुभंकरोती इंग्लिश प्ले स्कूल व कर्मवीर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शुभांगी दमे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. भूमी शेळके, प्रितम डगेनवर, साक्षी पुजारी यांची भाषणे झालीत.
यावेळी ज्योती लगारे, मुख्याध्यापिका जयश्री गुरव उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संयोजन रसिका पोतदार,मीरा चौगले , पूनम मुसळे,अश्विनी पाटील,रुपाली निकाडे,सेजल तराळ, सुरेखा काशीद,विशाल भोरे, शुभांगी दमे, प्रियांका धनवडे ,रोहन शिंदे,प्रियांका कोरवी,सपना खोराटे,रुपाली डोने,मनीषा पाटील,सीमा किल्लेदार, संदीप पाटील, आदित्य निकम, लता नायर आदींनी केले.