देशमुख हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशमुख हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम
देशमुख हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम

देशमुख हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम

sakal_logo
By

देशमुख हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम
साने गुरुजी वसाहत : येथील श्री. वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूलमध्ये मराठी राज्यभाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. मुख्याध्यापक बी. यू. जाधव अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थ्यांनी लेखक, नाटककार, कादंबरीकार, कवी कुसुमाग्रज यांच्याविषयी माहिती दिली. या वेळी नृत्य, नाट्य, समूहगीत व मर्दानी खेळ लाठी-काठी, दांडपट्टा सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. पी. डोंगळे यांचे मार्गदर्शन मिळाले. पी. जे. खरात यांनी आभार मानले.