Fri, June 9, 2023

‘कर्मवीर’मध्ये पर्यावरण संवर्धनाची शपथ
‘कर्मवीर’मध्ये पर्यावरण संवर्धनाची शपथ
Published on : 7 March 2023, 5:03 am
‘कर्मवीर’मध्ये पर्यावरण संवर्धनाची शपथ
साने गुरुजी वसाहत : कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कचरा, टाकाऊ वस्तू, प्लास्टिक यांची होळी केली. या वेळी विद्यार्थ्यांनी कचरा करणार नाही, प्लास्टिक वापरणार नाही, पर्यावरणाचे संवर्धन करेन, झाडे लावीन, अशी शपथ घेतली. निरीक्षा जुंजुरी हिने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडांचे महत्त्व, याबाबत माहिती दिली. संयोजन प्रियांका धनवडे, विशाल भोरे, पूनम मुसळे, जयश्री गुरव, अमृता ताटे, रसिका पोतदार, रोहन शिंदे, प्रियांका कोरवी, सपना खोराटे, शुभांगी दमे, रूपाली डोने, रूपाली निकाडे, अश्विनी पाटील, सेजल तराळ, मनीषा पाटील, सीमा किल्लेदार, संदीप पाटील, आदित्य निकम, लता नायर आदींनी केले.