सातवे परिसरात सर्दी तापाचे वाढते रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातवे परिसरात सर्दी तापाचे वाढते रुग्ण
सातवे परिसरात सर्दी तापाचे वाढते रुग्ण

सातवे परिसरात सर्दी तापाचे वाढते रुग्ण

sakal_logo
By

सातवे परिसरात सर्दी, तापाचे रुग्ण
सातवे ः बदलत्या वातावरणामुळे सर्दी व तापाच्या रुग्णांची संख्या सातवे परिसरात वाढत आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये तापाचे प्रमाण अधिक आढळत आहे. त्यामुळे सातवे व परिसरातील रुग्ण सरकारी व खासगी दवाखान्यामध्ये औषधउपचार घेत आहेत. व्हायरल इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी फिरणे टाळावे. सर्दी तापाच्या रुग्णांनी इतरांशी संपर्क टाळावा, पाणी उकळून प्यावे, तसेच सकस आहार घ्यावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Svt22b00560 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..