सातवेत एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने परिचारीकेचे प्राण वाचले : चालक भारत जाधव यांचे कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातवेत एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने परिचारीकेचे प्राण वाचले : चालक भारत जाधव यांचे कौतुक
सातवेत एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने परिचारीकेचे प्राण वाचले : चालक भारत जाधव यांचे कौतुक

सातवेत एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने परिचारीकेचे प्राण वाचले : चालक भारत जाधव यांचे कौतुक

sakal_logo
By

00781

मोपेडस्वार महिलेचा वाचवताना
सातवेनजीक एसटी बस उलटली
सातवे ः खड्डा चुकवत वळणावर अचानकपणे एसटी बसच्या आडव्या आलेल्या मोपेडस्वार परिचारिकेला वाचवताना एसटी बस शेतात उलटली. परिचारिकेचे प्राण वाचवल्याबद्दल चालक भारत जाधच यांचे कौतुक होत आहे. पाटील मळ्यानजीकच्या वळणावर ही घटना घडली. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इचलकरंजी डेपोची एसटी बस (एमएच ०९ ५०५७) येत असताना पाटील मळ्याच्या वळणावर मोपेडस्वार आरळे उपकेंद्रच्या परिचारिका अदिती देसाई खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करताना समोरून एसटी बस आली. प्रसंगावधान राखून चालक भरत जाधव यांनी बस शेतवडीत वळवून त्यांचे प्राण वाचवले. तोल जावून परिचारिका पडल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या. एसटी जेसीबीच्या साह्याने बाहेर काढली.

Web Title: Todays Latest Marathi News Svt22b00569 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..