आमतेवाडीतील सख्खे भाऊ ‘वारणा’चे मानधन धारक पैलवान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमतेवाडीतील सख्खे भाऊ 
‘वारणा’चे मानधन धारक पैलवान
आमतेवाडीतील सख्खे भाऊ ‘वारणा’चे मानधन धारक पैलवान

आमतेवाडीतील सख्खे भाऊ ‘वारणा’चे मानधन धारक पैलवान

sakal_logo
By

00809
दिग्विजय पाटील
00810
साहिल पाटील

आमतेवाडीतील सख्खे भाऊ
‘वारणा’चे मानधन धारक पैलवान
सातवे ः आमदार विनय कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या मानधन धारक कुस्ती स्पर्धेत आमतेवाडी (ता. पन्हाळा) येथील साहिल दीपक पाटील याने ९० ते ९६ वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला. दिग्विजय दीपक पाटील याने ७० ते ७४ वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. हे दोघेही सख्खे भाऊ असून ते वारणा कारखान्याचे मानधन धारक पैलवान ठरले आहेत.