ट्रँक्टर मधून अतिरिक्त ऊस वाहतूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रँक्टर मधून अतिरिक्त ऊस वाहतूक
ट्रँक्टर मधून अतिरिक्त ऊस वाहतूक

ट्रँक्टर मधून अतिरिक्त ऊस वाहतूक

sakal_logo
By

सातवेत उसाची अतिरिक्त वाहतूक
सातवे ः ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रँक्टरचा अतिरिक्त लोड वाहतुकीमुळे रस्त्यावर सर्वसामान्य लोकाना चालणे तसेच वाहन चालवणे अत्यंत अवघड झाले आहे. याकडे संबधित यंत्रणा लक्ष देणार का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे. आज जिल्ह्यामध्ये सर्व साखर कारखाने जोमाने सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात ऊसाची तोड सुरू आहे. मात्र, ट्रॅक्टर ओव्‍हरलोड उसाची वाहतूक करत आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.