सातव्याचे सुपुत्र चंद्रशेखर पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातव्याचे सुपुत्र चंद्रशेखर पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक
सातव्याचे सुपुत्र चंद्रशेखर पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक

सातव्याचे सुपुत्र चंद्रशेखर पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक

sakal_logo
By

00946
डॉ. पाटील यांचे शोधनिबंध सादर
सातवे : येथील महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचालित, कोल्हापूरच्या श्री साई कार्डियाक सेंटरचे संस्थापक डॉ. चंद्रशेखर वसंतराव पाटील यांनी दोन शोधनिबंध सादर केले. हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टरांची परिषद चेन्नई येथे नुकतीच झाली. त्यामध्ये त्यांनी दोन शोधनिबंध सादर केले. या परिषदेत देशातून हृदयविकार तज्ज्ञ सहभागी झाले होते.