तालुकास्तरिय मैदानी विभागात दत्तसेवा विद्यालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तालुकास्तरिय मैदानी विभागात दत्तसेवा  विद्यालय
तालुकास्तरिय मैदानी विभागात दत्तसेवा विद्यालय

तालुकास्तरिय मैदानी विभागात दत्तसेवा विद्यालय

sakal_logo
By

‘दत्तसेवा’चे यश
तुरुकवाडी, ता. ८ : गोगवे (ता .शाहुवाडी) येथील तालुकास्तरिय मैदानी स्पर्धेत दत्तसेवा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. १९ वर्षाखालील गटात १५०० मीटर धावणे , प्रतिक्षा माईंगडे प्रथम, ऋतुजा पाटील द्वितीय, स्नेहल पाटील भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक, श्रेयस पाटील, शुभम दाभाडे, प्रेम पाटील, प्रतीक माईंगडे रिलेमध्ये द्वितीय क्रमांक, ४०० मीटर धावणे, प्रतीक्षा माईंगडे द्वितीय, ४०० मीटर धावणे श्रेयस पाटील द्वितीय, ८०० मीटर धावणे शुभम दाभाडे द्वितीय क्रमांक, अनिरुद्ध पाटील थाळीफेक तृतीय, १७ वर्षांखालील गटात १०० मीटर धावणे धीरज पंदारे तृतीय क्रमांक, १४ वर्षांखालील रिले पुनम शिराळकर, नेहा जाधव,रसिका पाटील, स्नेहल पाटील द्वितीय क्रमांक, नेहा जाधव १५०० मीटर धावणे द्वितीय व गोळाफेक द्वितीय क्रमांक मिळाला. प्रथम व द्वितीय क्रमांक विजेत्यांची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली. विद्यार्थ्यांना संस्थापक आनंदराव माईंगडे, सचिव डॉ.बाळासो पाटील, मुख्याध्यापक गणेश पाटील, शिक्षक सरदार महापुरे, प्रमोद पाटील, अंजली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.