टू २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टू २
टू २

टू २

sakal_logo
By

तुरुकवाडीत तालुकास्तरीय अध्यक्ष क्रीडा स्पर्धा उत्साहात

तुरुकवाडी, ता. २६ : येथील दत्तसेवा विद्यालयात शाहूवाडी तालुकास्तरीय अध्यक्ष क्रीडा स्पर्धा झाल्या. उद्‌घाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रामदास बघे यांच्या हस्ते व दत्त सेवा संस्थेचे सचिव डॉ. बाळासाहेब पाटील, मुख्याध्यापक गणेश पाटील, कोतोलीचे सरपंच दिलीप पाटील, तुरुकवाडीचे सरपंच सर्जेराव माईंगडे, शिक्षक बँक संचालक शिवाजी रोडे पाटील, तालुका शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष सदाशिव कांबळे यांच्या उपस्थितीत झाले. गटशिक्षणाधिकारी जयश्री जाधव, शिक्षण विस्ताराधिकारी सदाशिव थोरात, केंद्रप्रमुख बी. बी. कोंडावळे, कृष्णा कडू, शिवराम मावची, तालुका क्रीडा विभागप्रमुख संजय जगताप यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.

स्पर्धेचा निकाल
कनिष्ठ गट -कबड्डी मुले- प्रथम क्रमांक-धोपेश्वर धनगरवाडा, द्वितीय क्रमांक- नवलादेवी वाडी, खो-खो- प्रथम क्रमांक- येळवण जुगाई, द्वितीय क्रमांक- पिशवी. ५० मीटर धावणे मुले-प्रथम क्रमांक- भगवान बोडके, धोपेश्वर धन, द्वितीय क्रमांक- योगीराज लवांगरे, मांडवकरवाडी, तृतीय सोहम घागरे, कोपार्डे. मुली- प्रथम क्रमांक-राधिका पाटील, आंबा, द्वितीय- जानवी तळेकर, जावली, तृतीय- शिवानी अतिग्रे, माळेवाडी. १०० मी. धावणे मुले- प्रथम- भगवान बोडके, धोपेश्वर धन, द्वितीय- योगीराज लवांगरे, मांडवकरवाडी, तृतीय- एकनाथ चौगुले, शिंपे. मुली प्रथम -रिनाज देवळेकर, वालूर, द्वितीय - राधिका पाटील, आंबा, तृतीय - साक्षी पाटील, शिराळे मलकापूर. लांब उडी मुले- प्रथम क्रमांक- योगीराज लोहार, पेंडाखळे, द्वितीय- रोहित दळवी, गोगवे, तृतीय- सुमित जाधव, कासारवाडी.
मुली- प्रथम- पियूषा पाटील, पेरीड, द्वितीय- शिवानी अतिग्रे, माळेवाडी, तृतीय- वैष्णवी पोवार, साळशी. उंच उडी मुले - प्रथम-रोहित दळवी, गोगवे, द्वितीय- साहिल लवांगरे, तृतीय- विघ्नेश पाटील, सोनवडे. मुली- प्रथम-प्रणाली अतिग्रे, गोगवे, द्वितीय- दीप्ती खोत, कासारवाडी, तृतीय- राधिका पाटील, आंबा.

*वरिष्ठ गट
कबड्डी मुले- प्रथम क्रमांक-मांडवकरवाडी, द्वितीय क्रमांक- माळापुडे. खो-खो प्रथम क्रमांक-घुंगूर, द्वितीय- शिंपे, रिले ४x१०० प्रथम क्रमांक धोपेश्वर धन, द्वितीय- केंद्र शाळा, माण, तृतीय क्रमांक - केंद्रशाळा, पिशवी. मुली -कबड्डी प्रथम- शेंबवणे, द्वितीय कासारवाडी, खो-खो प्रथम क्रमांक आणि खोतवाडी पिशवी, द्वितीय- सावे, रिले ४x१०० प्रथम- खोतवाडी पिशवी, द्वितीय-शिराळे मलकापूर, तृतीय क्रमांक-करंजफेण.
१०० मी. धावणे मुले प्रथम- ऋषीकेश शिंदे, माण, द्वितीय- धनराज यादव, सोनवणे, तृतीय- विराज धनगर, साळशी. मुली-प्रथम क्रमांक- वैष्णवी अतिग्रे, गोगवे, द्वितीय क्रमांक-स्वाती पाटील, पाटणे, तृतीय क्रमांक- श्वेता लाळे, धोपेश्वर धन.
२०० मी. धावणे मुले- प्रथम- बिलाल पन्हाळकर, धोपेश्वर धन, द्वितीय- प्रथमेश काठाळे, करंजफेण, तृतीय- रणवीर खोत, कासारवाडी. मुली-प्रथम-कृतिका पाटील, करंजफेण, द्वितीय - गौरी देसाई, शिराळे मलकापूर, तृतीय- समृद्धी पाटील, सावे.
४०० मी. धावणे- मुले प्रथम- साहिल बोटांगळे, वारूळ, द्वितीय- उत्तम बोडके, सावर्डी, तृतीय- सूरज कडव, मांजरे. मुली- प्रथम क्रमांक- प्रणाली पाटील, वारूळ, द्वितीय- साक्षी वीर, कुंभवडे, तृतीय- मानसी वरुटे, अणुस्कुरा. ६०० मी. धावणे मुले- प्रथम- साहिल बोटांगळे, वारूळ, द्वितीय- गुरू लावंगरे, मांडवकरवाडी, तृतीय- सूरज पवार, कासारवाडी. मुली- प्रथम- सानिका देवार्डे, शिंपे, द्वितीय- अश्विनी पाटील, कासारवाडी, तृतीय- समीक्षा बचाटे, पिशवी.
लांब उडी मुले- प्रथम- रणवीर खोत, कासारवाडी, द्वितीय- तुकाराम कोळापटे, धोपेश्वर धन, विराज धनगर, साळशी. मुली- प्रथम नीलम जाधव, कासारवाडी, द्वितीय- वैष्णवी अतिग्रे, गोगवे, तृतीय -श्वेता लाळे, धोपेश्वर धन.
उंच उडी मुले -प्रथम- रणवीर खोत, कासारवाडी, द्वितीय- सिद्धेश पाटील, पिशवी, तृतीय- साईराज कदम, गोगवे. मुली- प्रथम - नीलम जाधव, कासारवाडी, द्वितीय- समीक्षा बचाटे, पिशवी, तृतीय अश्विनी पाटील, कासारवाडी. थाळीफेक- मुले प्रथम- साहिल व्हनांगडे, पिशवी, द्वितीय- रणवीर खोत, कासारवाडी, तृतीय- सार्थक कांबळे, कुंभवडे.
मुली- प्रथम- भाग्यश्री येडगे, माळेवाडी, द्वितीय- श्रेया पाटील, शित्तूर मलकापूर, तृतीय- नीलम जाधव, कासारवाडी. गोळाफेक मुले- प्रथम- साहिल पाटील, वालूर, द्वितीय- बिलाल पन्हाळकर, धोपेश्वर धन, तृतीय - सार्थक कांबळे, कुंभवडे. कुस्ती मुले -२५ किलो प्रथम- सौरभ पवार, शित्तूर वारुण, द्वितीय- राजवर्धन जंगम, वारूळ.
मुली- प्रथम- वीरांगणा हांडे, सुपात्रे, द्वितीय- सालिया सय्यद, धाउडवाडा. कुस्ती ३० किलो मुले- प्रथम-सुशील चव्हाण, माण, द्वितीय- श्रेयस देसाई, शित्तूर वारुण. मुली- प्रथम- प्रणाली आत्तीग्रे, गोगवे, द्वितीय- सुहा पन्हाळकर, धाउडवाडा जावली. कुस्ती ३५ किलो मुले- प्रथम - संचित पाटील, शिंपे, द्वितीय - अनिल खोंदल, माळेवाडी. मुली -प्रथम समृद्धी आनंदा पाटील, पाटणे, तनया पाटील, सरूड. कुस्ती ४० किलो मुले ः प्रथम यशकुमार पाटील, शिवारे माणगाव, द्वितीय क्रमांक - यश सुतार, वारूळ. मुली- प्रथम- गौरी देसाई, शिराळे मलकापूर, द्वितीय- मधुरा लोहार, गोगवे. कुस्ती ४५ किलो- प्रथम- सिद्धेश पाटील, पेरीड, द्वितीय- सार्थक लवटे, माळेवाडी. मुली- प्रथम- सृष्टी चव्हाण, माण, द्वितीय- तनया मगदूम, शित्तूर वारुण. कुस्ती ५० किलो- मुले प्रथम क्रमांक- साहिल बोटांगळे, वारूळ, द्वितीय-आदर्श चौगुले माण. मुली- प्रथम क्रमांक - रीजा शेख, वारूळ, द्वितीय- आर्या तडावळे, गोगवे.
पंच म्हणून टी. डी. पाटील, ए. एन. पाटील, खेतल, भुजाडे, पवार, सलामे, गांगुर्डे, नाईक यांनी काम पाहिले.