वारणा मोरणा गोरक्षनाथ पायी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारणा मोरणा गोरक्षनाथ  पायी
वारणा मोरणा गोरक्षनाथ पायी

वारणा मोरणा गोरक्षनाथ पायी

sakal_logo
By

गोरक्षनाथ पायी दिंडी उद्यापासून
तुरुकवाडी : वारणा मोरणा गोरक्षनाथ पायी दिंडी सोहळा १५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. सोहळ्यात भाविकांनी सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन दिंडीचालक बजरंग अण्णा महाराज यांनी केले. १६ वर्षांपासून दिंडी शाहूवाडी तालुक्यातील शित्तुर वारुण येथील द्वारकाधीश आश्रम ते गोरक्षनाथ मठ बत्तीस शिराळा असा पायी प्रवास सुरू आहे. व्यसनमुक्तीचे उद्दिष्ट घेऊन चाललेली ही दिंडी आहे. दिंडीचा प्रथम मुक्काम वाकुर्डे येथे तर गोरक्षनाथ मठ येथे एकादशी जागरण द्वादशी व सकाळी महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे.