टुडे १स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे १स
टुडे १स

टुडे १स

sakal_logo
By

गडमुडशिंगीत उद्यापासून
पक्ष्यांच्या घरट्यांचे प्रदर्शन
उजळाईवाडी ः गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील वेंकटेश्‍वरा पार्कमध्ये सोमवार (ता. १३) ते २० जूनदरम्यान पक्ष्यांसाठी तयार केलेल्या घरट्यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर अनेक पक्षांना निवारा न मिळाल्यामुळे त्यांचे हाल होतात. यासाठी प्रत्येकाने पक्ष्यांना गॅलरीमध्ये घरटे उपलब्ध करून दिल्यास पक्ष्यांचे संवर्धन होण्यास मदत होईल, असे अभिनव घरट्यांची संकल्पना मागणारे संतोष पाटील यांनी सांगितले. तसेच जास्तीत जास्त लोकांना या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Ujl22b01296 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top