रस्त्यावर पाणी साचलेल्या खड्ड्यात बुके ठेवून ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यावर पाणी साचलेल्या खड्ड्यात बुके ठेवून ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध
रस्त्यावर पाणी साचलेल्या खड्ड्यात बुके ठेवून ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध

रस्त्यावर पाणी साचलेल्या खड्ड्यात बुके ठेवून ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध

sakal_logo
By

B02710

उजळाईवाडी ः हरीप्रिया कॉलनी ते रेणुका कॉलनीत रस्त्यावर पडलेल्या खड्यात बुके ठेऊन ग्रामस्थांनी आंदोलन केले

उजळाईवाडीकरांचे रस्त्यासाठी
खड्यात बुके ठेऊन आंदोलन
उजळाईवाडी, ता. १९ ः उजळाईवाडी (ता. करवीर) येथील हरिप्रिया कॉलनी -रेणुका कॉलनीत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नागरिकांनी वारंवार मागणी केली. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात लोकांनी बुके ठेऊन रस्त्यावर अनोखे आंदोलन केले. या रस्त्याचे  खडीकरण व डाबरीकरण न झाल्यास ग्रामपंचायतीसमोर उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
अनेक वर्ष या भागातील नागरिकांना रस्त्याचा प्रश्न सतावत आहे. रस्त्याअभावी लोकांना पावसाळ्यात वाहन चालवणे जिकरीचे बनले आहे.या भागातील लोकांनी ग्रामपंचायत सदस्य वैशाली लांडगे यांच्या घरी बैठक घेऊन रस्त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे.
यावेळी सागर पोटे, दिलीप पाटील, सदा बेळगावकर, उत्तम कांबळे,प्रकाश काबरे,श्रीकांत मातले,पयाप्पा माळगावकर, दीपक केसरकर,अरविंद चव्हाण,लखन रायगोंडा आदी उपस्थित होते.

02710

Web Title: Todays Latest Marathi News Ujl22b01331 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top