स्टेट बँकेमुळे गरीब श्रीमंत दरी कमी झाली ; अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टेट बँकेमुळे  गरीब श्रीमंत दरी कमी झाली ; अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी
स्टेट बँकेमुळे गरीब श्रीमंत दरी कमी झाली ; अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी

स्टेट बँकेमुळे गरीब श्रीमंत दरी कमी झाली ; अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी

sakal_logo
By

02753
कणेरी ः येथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान कार्यक्रमात बोलताना अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी. शेजारी मान्यवर

एसबीआयतर्फे ‘सिद्धगिरी’ला
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान

उजळाईवाडी, ता. ११ ः स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील एक प्रमुख वित्तसंस्था असून बँकेच्या गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांसाठीच्या असलेल्या ऋण आणि ठेव योजनांमुळे राष्ट्राचा विकास होत असून त्यामुळे देशातील गरीब-श्रीमंत यांच्यातील दरीही कमी होत आहे, असे कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितले. येथे स्टेट बँकेकडून सिद्धगिरी हॉस्पिटलला चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.
हॉस्पिटलचे संचालक आणि न्यूरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के, स्टेट बँकेचे महाराष्ट्र मंडलचे मुख्य महाप्रबंधक अजय सिंग यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक हॉस्पिटलचे एच. आर. विवेक सिद्ध यांनी केले. आभार मुख्य कार्यकारी अधिकारी जी. वड्ड यांनी मानले. मेडिकल सुप्रिंटेंडंट प्रकाश भरमागोडर, स्टेट बँकेचे क्षेत्रिय प्रबंधक विवेक कुमार सिन्हा, उप महाप्रबंधक एम. एन. प्रसाद, सहाय्यक महाप्रबंधक राकेश चंद्र, प्रादेशिक व्यवस्थापक विवेककुमार सिंग, गुरुकुलमचे कुलकर्णी, विक्रम पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ujl22b01355 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..