गणेशोत्सव काळात भारनियमन नको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सव काळात भारनियमन नको
गणेशोत्सव काळात भारनियमन नको

गणेशोत्सव काळात भारनियमन नको

sakal_logo
By

02788
गोकुळ शिरगाव ः येथील महावितरण शाखा उपअभियंता यांना निवेदन देताना विनोद खोत व शिवसैनिक.

‘गणेशोत्सव काळात भारनियमन नको’
उजळाईवाडी ः गणेशोत्सव काळात भारनियमन करू नये, असे निवेदन करवीर शिवसेनेने महावितरण कार्यालय गोकुळ शिरगाव येथील शाखा उपअभियंत्यांना दिले आहे. यावेळी विनोद खोत, उपतालुकाप्रमुख शांताराम पाटील, भगवान कदम, सुरेश पाटील, बबलू शेख, उमेश यादव, विजय पाटील, संजय पाटील, रवींद्र जाधव उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ujl22b01373 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..