के आय टी जवळ अज्ञातांनी नर्सची गाडी पेटवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

के आय टी जवळ अज्ञातांनी  नर्सची गाडी पेटवली
के आय टी जवळ अज्ञातांनी नर्सची गाडी पेटवली

के आय टी जवळ अज्ञातांनी नर्सची गाडी पेटवली

sakal_logo
By

02884
उजळाईवाडी ः पेटविलेली मोपेड.
.......................
अज्ञातांनी दुचाकी पेटविली
उजळाईवाडी : केआयटी कॉलेजजवळील सातबारा रेसिडेन्सी येथे घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञातांनी पेटविली. या घटनेत साठ हजार रुपयांचे नुकसान झाले.
याबाबतची फिर्याद सुस्मिता प्रशांत पाटील (वय २३, मूळ रा. कागल) यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली. दुचाकी (एमएच ०९ ईएक्स ०२०८ ) दोन अज्ञातांकडून मंगळवारी (ता. ११) रात्री बाराच्या सुमारास पेट्रोल टाकून पेटवली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार जाधव करीत आहेत.