कणेरीवाडी येथील अपघातात मोटरसायकल स्वार ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणेरीवाडी येथील अपघातात मोटरसायकल स्वार ठार
कणेरीवाडी येथील अपघातात मोटरसायकल स्वार ठार

कणेरीवाडी येथील अपघातात मोटरसायकल स्वार ठार

sakal_logo
By

अपघातात तरुण ठार
उजळाईवाडी, ता. २८ ः पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कणेरीवाडी फाटा येथे अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात संजय मारुती लोहार (वय ३५, रा. करनूर, ता. कागल) हा तरुण जागीच ठार झाला. लोहार हे आपली पत्नी व दोन मुलींसह पाहुण्यांना भेटण्यासाठी जात असताना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले; तर पत्नी प्रतीक्षा व त्यांच्या दोन मुली जखमी झाल्या. हा अपघात काल (ता. २७) सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला.