वडकशिवालेला रविवारी दुध संस्थेचा सुवर्ण महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडकशिवालेला रविवारी दुध संस्थेचा सुवर्ण महोत्सव
वडकशिवालेला रविवारी दुध संस्थेचा सुवर्ण महोत्सव

वडकशिवालेला रविवारी दुध संस्थेचा सुवर्ण महोत्सव

sakal_logo
By

वडकशिवालेला रविवारी
दुध संस्थेचा सुवर्ण महोत्सव
उत्तूर ः वडकशिवाले (ता. आजरा) येथे रविवारी (ता. ८) श्री कृष्ण दुध संस्थेचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तू वाटप होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पांडूरंग दिवटे, उपाध्यक्ष मारुती शिंदे व सचिव अंबाजी दिवटे यांनी दिली. या वेळी ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील, संचालक नाविद मुश्रीफ, रविंद्र आपटे, अरुण डोंगळे, अंजना रेडेकर, शशीकांत पाटील, योगेश गोडबोले, वसंतराव धुरे, सुधीर देसाई, मुकुंददादा देसाई, उमेश आपटे, काशिनाथ तेली, उदय पोवार, शिरीष देसाई, दिपक देसाई उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02010 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top