शाहू महाराजांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू महाराजांना अभिवादन
शाहू महाराजांना अभिवादन

शाहू महाराजांना अभिवादन

sakal_logo
By

उत्तूरमध्ये प्रतिमेचे पूजन
उत्तूर, ता. ६ ः लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृतिदिनानिमित्त राजमाता जिजाऊ फौऊंडेशन संचलित छत्रपती युवा ग्रुप यांच्यातर्फे अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक व पूजा करण्यात आली. राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ग्रुपचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली. शंभर सेकंद स्तब्ध राहून लोकराजाला मानवंदना दिली. सरपंच वैशाली आपटे, उपसरपंच सचीन उत्तूरकर व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी कार्यालय, कुमार विद्यामंदिर व कन्या विद्यामंदिर मधील विद्यार्थी व शिक्षक व नागरिक उपस्थित होते. उत्तूर बस स्थानकावर हेल्पींग हँन्डतर्फे १०० सेकंद स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात आली या वेळी स्वागत परुळेकर, दिगंबर यादव, नितीश करंबळी, शुभम धुरे, श्याम पाटील, विठ्ठल उत्तुरकर, शाताराम भिउंगडे, अमोल पाटील, अनिकेत नाईक, चिकु बार्देस्कर, स्वप्निल पाटिल, अभिजीत खवरे, वैभव देसाई, प्रवीण स्वामी, साहिल मोदर, प्रज्वल पाकले, अवधुत ईळके, आकाश कांबळे, प्रसाद श्रेष्ठी, वैभव गुरव, स्वप्नील मांडे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02012 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top