खचलेला रस्ता दुरुस्त करण्याची माणगी. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खचलेला रस्ता दुरुस्त करण्याची माणगी.
खचलेला रस्ता दुरुस्त करण्याची माणगी.

खचलेला रस्ता दुरुस्त करण्याची माणगी.

sakal_logo
By

02666
-----------
खचलेला रस्ता दुरुस्तीची मागणी
उत्तूर ः अतिवृष्टीमुळे खचलेला उतूर विद्यालयाजवळील रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करणार असा इशारा भारतीय जनता पक्षाने सार्वजनिक बांधकाम खात्याला दिला आहे. गावाच्या पूर्वेला गारगोटी -उतूर - गडहिंग्लज रस्त्यावर ओढ्यानजीक अतिवृष्टीने पुलाजवळील भाग पाण्याने वाहुन गेला. येथे सुमारे पंचवीस फुट रुंदीचा खड्डा पडला. बाजूपट्टी खराब झाली. हा रस्ता कोकण व गोवा पर्यटकांसाठी जवळचा आहे. यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. शाळेचे विद्यार्थी येथून जातात. अपघातापूर्वी हा रस्ता दुरुस्त व्हावा अशी मागणी केली आहे. याबाबातचे निवेदन सार्वजनिक बांधकामचे पंकज सुर्वे यांना दिले. प्रदिप लोकरे, भास्कर भाईगडे, मंदार हळवणकर, अतिशकुमार देसाई, श्रीपती यादव, दिपक आमणगी, प्रविण लोकरे, विजय गुरव उपस्थीत होते.

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02018 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top