
महागोंडच्या बाळोबादेव संस्थेत दुरंगी लढत
महागोंडच्या बाळोबादेव संस्थेत दुरंगी लढत
उत्तूर ता. १३ : महागोंड (ता. आजरा) येथील बाळोबादेव विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १३ जागांसाठी २७ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. शनिवारी (ता. २१) मतदान होणार आहे. संस्थेकडे ४२६ सभासद मतदार आहेत.
बाळोबादेव सत्ताधारी शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार ः राजाराम लक्ष्मण घुरे, पंडित आनंदा पाटील, तानाजी बाळू पाटील, नेताजी दत्तात्रय पाटील, मनोहर कृष्णा पाटील, शिवाजी पांडुरंग पाटील, धनाजी कृष्णा माळवकर, संजय पांडुरंग होन्याळकर, विमल हणमंत घुरे, सोनाबाई दत्तात्रय जाधव. बाळोबादेव जयकिसान परिवर्तन विकास पॕनेलचे उमेदवार ः बाळू महादेव घुरे, नामदेव कोंडिबा देसाई, पांडुरंग रामा पाटील, प्रभाकर शामराव पाटील, तानाजी पुंडलिक पाटील, विलास श्रीपती पाटील, मुरलीधर कृष्णा बरगे, दिनकर शंकर हातकर, शोभा प्रकाश देसाई, गीता राजेंद्र पाटील, पांडुरंग दादू कांबळे, नामदेव गुंडू सुतार, दिगंबर बंडोपंत लोहार. शकुंतला सुभाष देसाई अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02023 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..