उत्तूरजवळील खचलेला रस्ता दुरुस्त करण्यास सुरूवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तूरजवळील खचलेला रस्ता दुरुस्त करण्यास सुरूवात
उत्तूरजवळील खचलेला रस्ता दुरुस्त करण्यास सुरूवात

उत्तूरजवळील खचलेला रस्ता दुरुस्त करण्यास सुरूवात

sakal_logo
By

02708
उत्तूर : दुरुस्तीचे काम सुरू असताना.

उत्तूरजवळील खचलेला रस्ता
दुरुस्त करण्यास सुरूवात
उत्तूर, ता. २७ ः अतिवृष्टीमुळे खचलेला उत्तूर विद्यालयाजवळील रस्ता दुरुस्त करण्यास सुरूवात झाली आहे. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. साहजिकच भाजपने आंदोलनाचा इशारा दिला होता. यासाठी २२,२०,९०९ रुपयांचा निधी मंजूर आहे. गावच्या पूर्वेला गारगोटी-उत्तूर-गडहिंग्लज रस्त्यावर ओढ्यानजीक अतिवृष्टीने पुलाजवळील भाग पाण्याने वाहून गेला होता. या ठिकाणी सुमारे पंचवीस फूट रुंदीचा खड्डा पडला आहे व बाजूपट्टी खराब झाली आहे. हा रस्ता कोकण व गोवा पर्यटकांसाठी जवळचा आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. शाळेचे विद्यार्थी या ठिकाणाहून जातात. त्यामुळे दुरुस्ती गरजेची होती.

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02046 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top