मासेवाडी विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी प्रविण पाटील. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मासेवाडी विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी प्रविण पाटील.
मासेवाडी विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी प्रविण पाटील.

मासेवाडी विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी प्रविण पाटील.

sakal_logo
By

02759
02758
----
मासेवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रवीण पाटील
उत्तूर ः मासेवाडी (ता. आजरा) येथील भुत्तेश्वर विकास सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी प्रवीण पाटील व व्हाईस चेअरमनपदी सुहास चौगुले यांची निवड झाली. अध्यक्षस्थानी सहायक निबंधक एस. व्ही. पाटील होते. संचालक पांडुरंग मोरे, सुभाष सावर्डे, मारुती चौगुले, पांडुरंग परीट, रवींद्र पाटील, ककन पाटील, अकुंश कांबळे, तुकाराम मुळीक आदी उपस्थित होते. सचिव संतोष सावर्डे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02074 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top