उत्तूर विद्यालयात पालक मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तूर विद्यालयात पालक मेळावा
उत्तूर विद्यालयात पालक मेळावा

उत्तूर विद्यालयात पालक मेळावा

sakal_logo
By

02917

----------
उत्तूर विद्यालयात पालक मेळावा
उत्तूर ः येथील उत्तूर विद्यालयात आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी प्रा. विजय देसाई होते. प्राचार्य शैलेंद्र आमणगी यांनी स्वागत केले. प्रा. राजेंद्र ठाकूर म्हणाले,‘ शासनाने शिक्षण धोरण बददले आहे. विद्यार्थ्याना शिक्षणाबरोबर शेतीचे ज्ञान मिळणे गरजेचे आहे. यासाठी फाली ही सामाजिक संस्था काम करणार आहे. पालकांनी यासाठी सहकार्य करावे.’ विक्रम झरेकर म्हणाले,‘आजरा तालुक्यातून उतूर विद्यालयाची निवड केली आहे. आठवी व नववीमधील ८० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना माती परिक्षणासह आधुनिक शेतीचे ज्ञान दिले जाणार आहे.’ प्रा. ईश्वर शिवणे व पालक उपस्थीत होते. आर. डी. महापुरे यांनी सुत्रसंचालन करू आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02159 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top