विजय घोरपडे अध्यक्षपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजय घोरपडे अध्यक्षपदी
विजय घोरपडे अध्यक्षपदी

विजय घोरपडे अध्यक्षपदी

sakal_logo
By

02921
विजय घोरपडे
02920
अनिकेत धामणकर

विजय घोरपडे अध्यक्षपदी
उत्तूर : येथील न्यू महालक्ष्मी तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी विजय परशराम घोरपडे, तर उपाध्यक्षपदी अनिकेत अनिल धामणकर यांची निवड झाली. मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष ओंकार संजय उत्तूरकर होते. वैभव भाईगडे यांनी स्वागत केले. खजिनदारपदी विनायक विश्‍वास उत्तूरकर, सचिवपदी भूषण राजेंद्र गुरबे, संपर्कप्रमुखपदी वैभव संजय खोपडे यांची निवड झाली. सूरज दिवटे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02161 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..