डाॕ. जे. पी. नाईक विद्यालयात कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डाॕ. जे. पी. नाईक विद्यालयात कार्यक्रम
डाॕ. जे. पी. नाईक विद्यालयात कार्यक्रम

डाॕ. जे. पी. नाईक विद्यालयात कार्यक्रम

sakal_logo
By

डाॕ. जे. पी. नाईक विद्यालयात कार्यक्रम
उत्तूर : येथील डाॕ. जे. पी. नाईक महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. संदीप पाटील होते. प्रा. किरण मस्कर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या वेळी विद्यार्थी, प्राधापक, कर्मचारी उपस्थित होते. प्रा. आरती एकल यांनी सुत्रसंचालन केले. काशिनाथ गवस यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02190 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top