उत्तूरमध्ये राष्ट्रवादी १२, भाजपच्या ११ कार्यकर्त्यांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तूरमध्ये राष्ट्रवादी १२, 
भाजपच्या ११ कार्यकर्त्यांवर गुन्हा
उत्तूरमध्ये राष्ट्रवादी १२, भाजपच्या ११ कार्यकर्त्यांवर गुन्हा

उत्तूरमध्ये राष्ट्रवादी १२, भाजपच्या ११ कार्यकर्त्यांवर गुन्हा

sakal_logo
By

उत्तूरमध्ये राष्ट्रवादी, भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा
उत्तूर, ता. १० ः उत्तूर (ता. आजरा) येथे परवानगी न घेता जमाव जमवून प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या १२ आणि भाजपच्या ११ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भाजपच्या प्रदीप लोकरे, अतिशकुमार देसाई, संजय धुरे, धोंडिराम सावंत, दीपक आमनगी, श्रीपती यादव, मलगोंडा पाटील (सर्व रा. उत्तूर), सुहास चौगुले, (बहिरेवाडी) सर्जेराव दळवी (चव्हाणवाडी), शैलेश मुळीक (भादवण), सुधीर कुंभार (आजरा) यांचा यात समावेश आहे. पोलिस नाईक निरंजन जाधव यांनी फिर्याद दाखल दिली. पुढील तपास पोलिस नाईक राजेश अंबुलकर करीत आहेत, तर राष्ट्रवादीच्या वसंतराव धुरे, मारुती घोरपडे, शिरीष देसाई, गणपतराव सांगले, दशरथ धुरे, सुधीर सावंत, गंगाराम हराळे (सर्व रा. उत्तूर) संभाजी तांबेकर (चिमणे), काशिनाथ तेली (होन्याळी) महादेव पाटील (धामणे), बबन पाटील (मुमेवाडी), विजय वांगणेकर (आरदाळ) यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांनी फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस नाईक निरंजन जाधव करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02205 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..