शमनजी कृषी महाविद्यालयात नायक सुबेदार कापसेंचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शमनजी कृषी महाविद्यालयात 
नायक सुबेदार कापसेंचा सत्कार
शमनजी कृषी महाविद्यालयात नायक सुबेदार कापसेंचा सत्कार

शमनजी कृषी महाविद्यालयात नायक सुबेदार कापसेंचा सत्कार

sakal_logo
By

शमनजी कृषी महाविद्यालयात
नायक सुबेदार कापसेंचा सत्कार
उत्तूर, ता. १६ ः स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त बहिरेवाडी (ता. आजरा) येथे रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयात नायब सुभेदार रामचंद्र गणपती कापसे यांचा सत्कार झाला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. रियाजभाई शमनजी यांच्या हस्ते सत्कार झाला. प्राचार्य पी. आर. शेट्टी यांनी स्वागत केले. प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कापसे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02222 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..