जनता बँकेच्या उतूर शाखेचे उद्या उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनता बँकेच्या उतूर शाखेचे उद्या उद्‍घाटन
जनता बँकेच्या उतूर शाखेचे उद्या उद्‍घाटन

जनता बँकेच्या उतूर शाखेचे उद्या उद्‍घाटन

sakal_logo
By

जनता बँकेच्या उत्तूर शाखेचे उद्या उद्‍घाटन
उत्तूर, ता. १९ ः आजरा येथील जनता सहकारी बँकेच्या उत्तूर शाखेचे उद्‍घाटन रविवारी (ता. २१) होणार आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी सभापती वसंतराव धुरे आहेत. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उमेश आपटे, काशिनाथ तेली, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे, माजी सभापती उदय पवार, पंचायत समितीचे सदस्य शिरीष देसाई, विश्वनाथ करंबळी, एम. के. देसाई, अल्बर्ट डिसोझा, विष्णुपंत केसरकर, सरपंच वैशाली आपटे, उपसरपंच सचिन उत्तूरकर, शंकरराव भाईगडे, मारुतीराव घोरपडे, विजय वांगणेकर, शिवलिंग सन्ने, अमृतराव पाटील, विश्वासराव देसाई, गणपतराव सांगले, महादेव पाटील, बाळासाहेब आजगेकर, मायादेवी पाटील, संभाजी तांबेकर, सुनील लोखंडे, विजय सावेकर, सदानंद व्हनबट्टे, प्रकाश खटावकर, रावसाहेब देसाई, बाळासाहेब हजारे, देशभूषण देशमाने, डॉ. व्ही. एम. पाकले, डॉ. प्रकाश तौकरी, श्रीपती नाईक, अनिल चव्हाण, पांडुरंग दिवटे, राजू चव्हाण, संजय शेणगावे, दत्तात्रय केतकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन चेअरमन मुकुंदराव देसाई, व्हाईस चेअरमन बाबाजी नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. पाटील, शाखाधिकारी एम. डी. पाटील यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02228 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..