होन्याळीत शैक्षणिक साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होन्याळीत शैक्षणिक साहित्य वाटप
होन्याळीत शैक्षणिक साहित्य वाटप

होन्याळीत शैक्षणिक साहित्य वाटप

sakal_logo
By

होन्याळीत शैक्षणिक साहित्य वाटप
उत्तूर : होन्याळी (ता. आजरा) येथील प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच हरिराम शेंडे होते. शरद पाटील ग्रुपतर्फे हा कार्यक्रम झाला. अंगणवाडीपासून सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. उपसरपंच सागर वाघरे, ग्रामपंचायत सदस्य गोविंद बिरंबोळे, रमेश भाटले, अंबाजी सुतार, शिवसमीर सुतार उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02239 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..