कपिल आजगेकर अध्यक्षपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कपिल आजगेकर अध्यक्षपदी
कपिल आजगेकर अध्यक्षपदी

कपिल आजगेकर अध्यक्षपदी

sakal_logo
By

03117
कपिल आजगेकर
03117
कपिल आजगेकर

कपिल आजगेकर अध्यक्षपदी
उत्तूर : येथील नवरात्र उत्सव मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी कपिल आजगेकर, तर उपाध्यक्षपदी साहिल हळवणकर यांची निवड झाली. मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. अध्यक्षस्थानी अॕड. सुशांत पवार होते. विठ्ठल उत्तूरकर यांनी स्वागत केले. खजिनदारपदी संगम रावण, सचिवपदी प्रकाश चव्हाण यांची निवड झाली. या वेळी दीपक रावण, संदेश रायकर, कमले येसादे, जावेद लमतुरे, रुपेश गाडीवड्डर, रोहित विभूते, सुशांत केसरकर, सतीश गाडीवड्डर, तौफिक नाईकवाडे, वैभव गुरव, ओंकार दड्डीकर, प्रमोद कांबळे, सागर रावण, प्रमोद गुरव, तुषार रावळ, नितीन पाटील, मुकुंद जाधव, आकाश कांबळे, सौरभ कांबळे उपस्थित होते. अमर कांबळे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02272 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..