आजरा येथील युवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा येथील युवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल.
आजरा येथील युवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल.

आजरा येथील युवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल.

sakal_logo
By

युवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा
उत्तूर ः आजरा येथील सलीम नासीर लतीफ याच्याविरोधात आजरा पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत आजरा येथील विवाहितेने २७ आॕस्टला पोलिस अधिक्षकांकडे लेखी अर्ज दाखल केला होता. अर्जाची चौकशी होऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. २४ आॕगस्टला संबंधित महिला एकटी असल्याचे पाहून सलीमने विनयभंग करून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास हवालदार कांबळे करीत आहेत.

आजरा येथून दुचाकी चोरीस
उत्तूर ः आजरा - आंबोली रस्त्यावरील एका बझारसमोर लावलेली मोटारसायकल चोरीला गेली. याबाबत काशिनाथ नारायण जाधव (यमेकोंड) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. मोटारसायकलचा क्रमांक एमएच ०९ एआर २७६५ आहे. पुढील तपास पोलीस नाईक गस्ती करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Utt22b02286 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..