जाधेवाडीला रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाधेवाडीला रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन.
जाधेवाडीला रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन.

जाधेवाडीला रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन.

sakal_logo
By

जाधवाडीला रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन
उत्तूर ः जाधेवाडी (ता.आजरा )येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अश्विन भुजंन फाउंडेशनतर्फे पहिल्यांदाच रस्सीखेच स्पर्धा बुधवारी (ता. २६) आयोजित केल्या आहेत. स्पर्धेसाठी ५००१, ३००१, २००१ बक्षीसे आहेत. उद्घाटन जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या हस्ते होईल. यावेळी सरपंच अश्विनी शिंदे, उपसरपंच रघुनाथ सावंत, तंटामुक्त अध्यक्ष रावू भुजंग , कमलेशे येसादे, शिवाजी सावंत, रामदास कुंभार, जोतिबा पवार ,सतीश फाळके, अमोल बांबरे, आनंदा गाडीवड्डर, विलास सावंत, मारुती मांडेकर उपस्थित राहतील. इच्छुकांनी अश्वीन भुजंग ,सुरज जाधव, संतोष गुरव,योगेश मळगेकर,रोहित मगदूम यांच्याशी संपर्क साधावा.