उत्तूर येथून महिला बेपत्ता. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तूर येथून महिला बेपत्ता.
उत्तूर येथून महिला बेपत्ता.

उत्तूर येथून महिला बेपत्ता.

sakal_logo
By

उत्तूरमधून महिला बेपत्ता
उत्तूर : येथील इंदिरानगरमधून विवाहित महिला बेपत्ता झाली आहे. ३५ वर्षीय महिला जनावरांच्या गोठ्याकडे जातो, असे सांगून निघून गेली आहे. याबाबत तिच्या पतीने फिर्याद दाखल केली. पुढील तपास हवालदार राजेश आंबूलकर करीत आहेत.