निराधाराना विनाकपात घरपोहच पेन्शन देणार; समरजितसिंह घाटगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निराधाराना विनाकपात घरपोहच पेन्शन देणार; समरजितसिंह घाटगे
निराधाराना विनाकपात घरपोहच पेन्शन देणार; समरजितसिंह घाटगे

निराधाराना विनाकपात घरपोहच पेन्शन देणार; समरजितसिंह घाटगे

sakal_logo
By

03232
बहिरेवाडी : बांधकाम कामगारांना साहित्य वाटप करताना समरजितसिंह घाटगे सोबत सुहास चौगुले, प्रकाश चव्हाण.

निराधारांना विनाकपात घरपोच पेन्शन
देणार : समरजितसिंह घाटगे
उत्तूर : संजय गांधी, श्रावणबाळ, विधवा-परितक्त्या या लाभार्थ्यांना शासनाची पेन्शन घेण्यासाठी बँकेमध्ये हेलपाटे मारावे लागतात. रांगेत ताटकळावे लागते. लाभार्थ्यांना होणारा मनस्ताप थांबवण्यासाठी राजे बँकेमध्ये शून्य बॅलन्सची खाती काढून विनाकपात घरपोच पेन्शन देणार आसल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. बहिरेवाडी (ता. आजरा) येथे बांधकाम कामगारांना साहित्य वाटपावेळी ते बोलत होते. सुहास चौगुले यांनी स्वागत केले. यावेळी आतिषकुमार देसाई यांचे भाषण झाले. यावेळी  प्रकाश चव्हाण, रामचंद्र जोंधळे, रुक्मीणी मिसाळ, छाया तोरस्कर, राजेश कडाकणे, अशोक होणकिरे, सदाशिव पिटके, दत्तात्रय चौगुले उपस्थित होते. सुनील गोरुले यांनी आभार मानले.