उतूरला नवे शैक्षणिक धोरण व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उतूरला नवे शैक्षणिक धोरण व्याख्यान
उतूरला नवे शैक्षणिक धोरण व्याख्यान

उतूरला नवे शैक्षणिक धोरण व्याख्यान

sakal_logo
By

नवे शैक्षणिक धोरणवर व्याख्यान
उत्तूर ः येथील श्री पार्वती शंकर शैक्षणिक संस्थेमार्फत ‘नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ विषयावर शुक्रवारी (ता. २५) दुपारी तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली आहेत. पहिल्या सत्रात आयआयटी मुंबईचे सीनियर प्रोफेसर बी. एन. जगताप ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संरचनात्मक आणि सुधारणांची अंमलबजावणी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्रात माजी उच्च शिक्षण सल्लागार व आंतरराष्ट्रीय समितीचे सदस्य आनंद मापुस्कर ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संधी आणि आव्हाने’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. दोन्ही व्याख्यानांचा लाभ आजरा तालुक्यातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा यांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ आण्णा करंबळी व संचालक डॉ. दिनकर घेवडे यांनी केले आहे.