हालेवाडीला डोळे तपासणी शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हालेवाडीला डोळे तपासणी शिबीर
हालेवाडीला डोळे तपासणी शिबीर

हालेवाडीला डोळे तपासणी शिबीर

sakal_logo
By

नेत्र तपासणी शिबीराला
हालेवाडी येथे प्रतिसाद
उत्तूर ः जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती कै. मुकुंदराव दादा आपटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त
मुकुंदराव आपटे फाउंडेशन व दुर्गामाता दूध संस्था हालेवाडी (ता. आजरा) यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम झाला. ९० नागरिकांनी डोळे तपासणी करून घेतली. या वेळी विजय गुरव, बाळासाहेब पाटील, दादू सावंत, सुरेश पन्हाळकर, जानबा पाटील, रवींद्र बेलकर, शामराव पन्हाळकर, निर्मला पाटील, छाया पन्हाळकर, शरद पाटील, उदय बेलकर, ताराबाई पाटील, इंदुबाई पन्हाळकर, सुमन पाटील, आनंदा आजगेकर, भरत येजरे, विजय पन्हाळकर, शिवाजी सुतार, अमित येसादे, संजय आपटे, नवीन देसाई, राजू खोराटे, सुनील सावंत, व्यंकटेश मुळीक उपस्थित होते.