Mon, Jan 30, 2023

तनुजा मगदूमची निवड
तनुजा मगदूमची निवड
Published on : 19 December 2022, 5:24 am
03347
तनुजा मगदूमची निवड
उत्तूर ः येथील नवकृष्णा ज्यु. कॉलेजची विद्यार्थीनी तनुजा रामकृष्ण मगदूम हिची १९ वर्षाखालील गटामधून बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर निवड झाली. हिर्लोक (ता. कुडाळ जि. सिंधुदूर्ग) येथे विभागीय स्पर्धा होणार आहेत. निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लुंकड, प्राचार्य रामकृष्ण मगदूम, विनायक जोशी यांनी तिचे अभिनंदन केले. क्रीडाशिक्षक विशाल वडवळे, घनश्याम सुतार, युवराज कातवरे यांचे मार्गदर्शन लाभले.