उतूरला तीन दिवस व्याख्यानमाला. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उतूरला  तीन दिवस व्याख्यानमाला.
उतूरला तीन दिवस व्याख्यानमाला.

उतूरला तीन दिवस व्याख्यानमाला.

sakal_logo
By

तीन दिवस
व्याख्यानमाला
उत्तूर ः येथील त्रिवेणी सांस्कृतिक संस्थेतर्फे तीन दिवस संत ज्ञानेश्वर लोकशिक्षण व्याख्यानमाला होणार आहे. १ जानेवारीला प्रा. रवींद्र कोकरे (फलटण) यांचे कथाकथन होईल. २ जानेवारीला प्रा. जीवनराव साळोखे (मुरुगूड) यांच्या वाचनाने जीवन समृद्ध करूया या विषयावर व्याख्यान होईल. ३ जानेवारीला अभिजित कोळी (पलूस) यांचे छत्रपती शिवाजी महाराज व मराठ्यांचा गौरवशाली इतिहास या विषयावर व्याख्यान होईल. या व्याख्यानाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष टी. के. पाटील, देशभूषण देशमाने, प्रा. श्रीकांत नाईक, शैलेंद्र आमणगी, महेश करंबळी यांनी केले आहे.