Sat, April 1, 2023

आजरा अर्बन बँकेतर्फे सभासदांना प्रशिक्षण.
आजरा अर्बन बँकेतर्फे सभासदांना प्रशिक्षण.
Published on : 24 February 2023, 2:02 am
03519
उतूर ः आजरा अर्बन बँकेच्या सभासद प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना नितू लांबा .
--------
''आजरा अर्बन''तर्फे सभासदांना प्रशिक्षण
उतूर ः बॕँकांनी महिलांच्या लघू उद्योगसाठी प्रशिक्षण सुरू केल्यास त्यांना भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ आर्थिक मदत देईल, असे प्रतिपादन श्रीमती नितू लांबा यांनी केले. त्या उतूर (ता.आजरा) येथे आजरा अर्बन बँकतर्फे सभासद प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होत्या. बॕंकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांनी स्वागत केले. अण्णाभाऊ संस्था प्रमुख अशोक चराटी, कायदा सल्लागार संजय पोवार, कुंभी कासारी बॕंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय राऊत, प्रशांत गंभीर यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. सहाय्यक सरव्यवस्थापक गोईलकर यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. भरत मोहिते यांनी आभार मानले.