उत्तूरला श्री बसवेश्वर जयंती साजरी.

उत्तूरला श्री बसवेश्वर जयंती साजरी.

03654
उत्तूरला बसवेश्वर जयंती
उत्तूर ः येथील वीरशैव समाजातर्फे बसवेश्वर जयंतीनिमित्त सभागृहात बसवेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व ग्रामदेवता श्री जोमकाईदेवीच्या प्रतिमांचे पूजन झाले. अध्यक्षस्थानी अध्यक्ष जयकुमार आमनगी होते. यावेळी गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदी विश्वनाथ करंबळी यांची बिनविरोध निवडीबद्दल सरपंचपदी किरण आमनगी, ग्रामपंचायत सदस्यपदी महेश करंबळी, सनी आमनगी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार झाला. महेश करंबळी यांनी स्वागत केले. सरपंच किरण आमनगी व विश्वनाथ करंबळी यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी शिवलिंग सन्ने, डॉ. प्रकाश तौकरी, प्राचार्य शैलेंद्र आमणगी, गंगाधर हेरेकर, सुहास तौकरी, महांतेश साखरे, गंगाधर सने, विनायक करंबळी, नंदकुमार आमनगी, सुरेश आमनगी, दीपक आमनगी, विलास आमनगी, रवींद्र करंबळी, महालिंग महाजन, प्रकाश आमनगी, राजू आमनगी, राजू देवरू, राजू आमीनभावी , संतोष ढबू, राजू कोणकेरी, हेमलता सने, अर्चना आमनगी, प्रीती देवरू, मालूताई आमनगी, शशिकला सने, रंजना मुंगूरवाडी, शुभांगी आमनगी, शशिकला सने, निवेदिता आमनीभावी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com