कोरे अभियांत्रिकीत युरेका -जिज्ञासा २के२२संपन्न देशभरातून ७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरे  अभियांत्रिकीत युरेका -जिज्ञासा २के२२संपन्न देशभरातून ७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
कोरे अभियांत्रिकीत युरेका -जिज्ञासा २के२२संपन्न देशभरातून ७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

कोरे अभियांत्रिकीत युरेका -जिज्ञासा २के२२संपन्न देशभरातून ७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

sakal_logo
By

02987
वारणानगर: ‘युरेका -जिज्ञासा २के२२’ स्पर्धेत मार्गदर्शन करताना प्रसाद कुलकर्णी, डॉ. एस. व्ही. आणेकर, संदीप मिणचेकर, डॉ. डी. एम. पाटील, डॉ. जी. व्ही. पाटील आदी.


‘युरेका-जिज्ञासा २के२२’ स्पर्धेस प्रतिसाद
वारणानगर, ता. २१ : येथील तात्यासाहेब कोरे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘युरेका -जिज्ञासा २के२२’ ही राष्ट्रीय स्तरावरील शोधनिबंध, प्रोजेक्ट व इंडस्ट्रियल प्रॉब्लेम सोल्व्हर स्पर्धा झाली. प्रमुख पाहुणे ‘किर्लोस्कर ब्रदर्स’चे प्रसाद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. आमदार डॉ. विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी वासंती रासम यांनी अभिनंदन केले.
निकाल खालीलप्रमाणे: ‘युरेका’ निकाल विभागवार:
मेकॅनिकल :- प्रथम- मानसी मुळीक, साक्षी पेटकर, पार्थ सांबरेकर, तेजस डाफळे, निखिल भाडकिमकर. केमिकल:- प्रथम पोद्दीवार, आदित्य जांभळीकर, संजीवनी चौधरी, सुदर्शन माने, समर्थ साठले, विकास शिरसाडकर, प्रतीक पाटील. सिव्हिल: आरती सपकाळ, मुस्साद्दिक मोमीन, मनीषा कारंडे, प्रज्ञा नाईक. प्रथम वर्ष: हर्षवर्धन कदम, सिद्धार्थ पाटील, विनीत भस्मे, चैतन्य राऊत, प्रेमकुमार चौगुले, संकेत चौगुले, कोमल पिसे, नेहा सुतार, अमृता वीरकर, श्रेयस माने, साहिल चौगुले, ऋषिकेश तृतीय - सृष्टी पाटील. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन : शीतल पाटील, तेजस जगताप, विक्रम साळुंखे, पाटील पाटील, शिवम वाघमारे, स्वरूप परीट. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग:- प्रथम- प्रमोद भोसले, दीपक पाटील, शिवानी वर्मा, ओमकार कुंभार, हर्षद हिरवे. जिज्ञासा : मेकॅनिकल: धनराज पाटील, गौरव पाटील, सालेहा मिरजेकर, वैष्णवी लाहेरी, माधुरी परचंदराव, प्रज्ञा आडके, ओमकार परमाळे. केमिकल: तन्वी थोरात, विशाखा शिंदे, गौरी शिंदे, आकाश रणदिवे, साहिल ढेकळे, गौरव साबळे, युवराज चौगुले, प्रथमेश धनवडे, सुयश पाटील, कुणाल पवार, गणेश पांढरे, आकाश गोरड, आशिष मुळे. सिव्हिल- अमित सरगर व टीम, तुषार गवळी व टीम, दीपक वाळके व टीम.
प्रथम वर्ष- आशिष कोळी, सानिका कुंभार, प्रणाली घनवटे, दीपांजली कुंभार, अमृता मगदूम, दर्शना कार्वेकर, मृणाल चरापले, वर्षा शिरपूरम, निकिता थोरात, प्रगती तोडकर, अस्मिता वांद्रे, संदेश भांडीगरे, प्रणव शिंदे, प्रथमेश खटकी, प्रथमेश पाटील अभिजित साळुंखे, श्रेयस यादव, संकेत पवार.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन: मयुरी माळी, तेजस्विनी माळी, सेजल पाटील, प्रथमेश कुंभार, शेषाद्री कोतमिरे, सोफिया तांबोळी, नेहा धनवडे, सोनाली पाटील. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग: हर्षवर्धन पोळ, सौरभ पवार, प्रतीक पोरे, अजिंक्य विभूते, स्वरूप परीट, आदित्य पाटील, योगेश ननवरे, गणेश लवंद.

Web Title: Todays Latest Marathi News Wrn22b01968 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top