शाहूवाडी - पन्हाळा तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावत या अभिमानाच्या अभियानात सहभागी व्हावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहूवाडी - पन्हाळा तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावत या अभिमानाच्या अभियानात सहभागी व्हावे
शाहूवाडी - पन्हाळा तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावत या अभिमानाच्या अभियानात सहभागी व्हावे

शाहूवाडी - पन्हाळा तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावत या अभिमानाच्या अभियानात सहभागी व्हावे

sakal_logo
By

‘हर घर तिरंगा’त सहभागी व्हावे; कोरे
वारणानगर ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातील सर्व नागरिकांनी अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार डॉ. विनय कोरे यांनी येथे केले. शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातील गरीब कुटुंबांसाठी दलितमित्र अशोकराव माने यांनी १० हजार तिरंगा झेंडे डॉ. कोरे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी ते बोलत होते. डॉ. कोरे यांनी जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे माने यांचे आभार मानले. वडगावचे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, शाहूवाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Wrn22b02013 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..