तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी व ध्रुव कन्सल्टन्सी मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी व ध्रुव कन्सल्टन्सी मुंबई यांच्यामध्ये  सामंजस्य करार.
तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी व ध्रुव कन्सल्टन्सी मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार.

तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी व ध्रुव कन्सल्टन्सी मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार.

sakal_logo
By

03362
वारणानगर : सामंजस्य करारप्रसंगी प्राचार्य डॉ. आणेकर, पांडुरंग दंडवते, तन्वी आवटी, तेजस आवटी, डॉ. पाटील, प्रा. हंकारे , प्रा. चव्हाण आदी.


कोरे अभियांत्रिकीचा
ध्रुव कन्सल्टन्सीशी करार

वारणानगर : तात्यासाहेब कोरे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य विभाग व ध्रुव कन्सल्टन्सी मुंबई, इनोविजन, मुंबई यांच्यात सामंजस्य करार झाला. याअंतर्गत ध्रुव कन्सल्टन्सीकडून इंटर्नशिप, प्लेसमेंट्स, साईट विसीट्स, सिलॅबस डिझाईनविषयी मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थ्यांना कंपनीत प्रशिक्षण दिले जाईल. अभ्यासक्रम कंपनीच्या तज्ञ व कोरे अभियांत्रिकीकडून तयार केला जाईल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर इंडस्ट्री इंड्रॉस सर्टिफिकेट मिळेल. कंपनीमार्फत प्लेसमेंटच्या संधी मिळतील. सामंजस्य करार प. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिलाच करार आहे. सामंजस्य करारावेळी ध्रुव कन्सल्टन्सीचे संचालक पांडुरंग दंडवते, कार्यकारी संचालक तन्वी आवटी, तेजस आवटी, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, प्रा. पी जे पाटील, डॉ. डी. एम. पाटील, डॉ. राहुल काजवे, प्लेसमेंट् को-आॅर्डिनेटर प्रा. अनिकेत हंकारे, प्रा संदीप चव्हाण चर्चेत सहभागी झाले. यावेळी आमदार डॉ. विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांचे मार्गदर्शन लाभले.