नागोजीराव पाटणकर हायस्कूल रग्बी मध्ये विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागोजीराव पाटणकर हायस्कूल रग्बी मध्ये विजयी
नागोजीराव पाटणकर हायस्कूल रग्बी मध्ये विजयी

नागोजीराव पाटणकर हायस्कूल रग्बी मध्ये विजयी

sakal_logo
By

03394
कोल्हापूर : येथील पाटणकर हायस्कूलच्या खेळाडूंसमवेत मुख्याध्यापक एस. आर. गुरव, पर्यवेक्षक एस. डी. पुजारी, प्रशिक्षक संदीप कदम, एन. एस. जाधव आदी.
-------------
पाटणकर हायस्कूल
रग्बी स्पर्धेत विजयी
वारणानगर : कोल्हापूर शालेय रग्बी स्पर्धा गांधी मैदानात झाल्या. स्पर्धेत कोल्हापूर नागोजीराव पाटणकर हायस्कूलच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले. त्यांची साताऱ्यातील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. विजय संघातील खेळाडू असे - चैत्राली सांगावकर, आरती बिडकर, पुष्पांजली झेंडे, श्वेता गुप्ता, पूर्वा तानुगडे, त्रिवेणी पाटील, सिद्धी जाधव, सृष्टी चव्हाण ,भक्ती शिंदे, अंजली खांडेकर, सागरिका भोसले व चंदना वैराट. खेळाडूंना संदीप कदम, एन. एस. जाधव यांचे प्रशिक्षण मिळाले. मुख्याध्यापक एस. आर. गुरव, पर्यवेक्षक एस. डी. पुजारी, अध्यक्ष बाळ पाटणकर, सचिव एन. एल. ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.