भेटवस्तु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भेटवस्तु
भेटवस्तु

भेटवस्तु

sakal_logo
By

शालेय विद्यार्थ्यांना साहित्य भेट
राशिवडे बुद्रुक ः लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त येथे प्रा. भिकाजी लाड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट दिले. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल ल्हायकर, नागेश्वर हायस्कूलचे शिक्षक संभाजी चौगले यांच्या हस्ते झाले. दीप्रज्वलन माजी सरपंच सागर धुंदरे, प्रा. भिकाजी लाड यांनी केले. माजी उपसरपंच सम्राटसिंह पाटील, डॉ. प्रकाश पोवार, सुभाष शिंदे, सागर सुतार, नीलेश लाड, राजनंदीनी लाड आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Yel22b04446 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top